Cotton Rate : कापूस बाजार आज, १ मार्चला कसा राहिला? सर्वाधिक दर किती आणि कोणत्या बाजारात मिळाला?

राज्यातील काही बाजारात आज कापसाचे दरात सुधारणा पाहायला मिळाली. आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक ४ हजार क्विंटल आवक झाली होती.
Cotton
Cotton Agrowon

Cotton Rate: राज्यातील काही बाजारात आज कापसाचे दरात सुधारणा पाहायला मिळाली. आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक ४ हजार क्विंटल आवक झाली होती.

तर अकोला बाजारात सर्वाधिक ८ हजार ३०० रुपये दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

Cotton
Cotton Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com