Maize Rate: आज, १२ जानेवारीला मक्याला कोणत्या बाजारात सर्वाधिक दर मिळाला?

मक्याचे राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील आवक आणि दर कसे राहीले?
Maize Rate
Maize RateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात मक्याची आवक (Maize Market) आज काहीशी जास्त होती. आज मालेगाव बाजारात मक्याची ५ हजार ५६० क्विंटल आवक (Maize Rate) झाली. तर मुंबई बाजारात सर्वाधिक ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या...

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com