Maize Rate : आज, १६ जानेवारीला कोणत्या बाजारात मक्याला सर्वाधिक दर मिळाला?

राज्यातील बाजारात मक्याची आवक वाढली
Maize Rate
Maize RateAgrowon

पुणेः आज राज्यातील बाजारात मक्याची आवक (Maize Market) काहीशी वाढली होती. आज ५ हजार ३७४ क्विंटल मक्याची आवक (Maize Rate) झाली होती. तर निफाड बाजारात मक्याला सर्वाधिक २ हजार ३०० रुपये दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या....

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com