
पुणेः राज्यातील बाजारात सध्या मक्याची आवक (Maize Arrival) वाढत आहे. मात्र मका दर (Maize Bajarbhav) मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. आज लासलगाव बाजारात मक्याची सर्वाधिक आवक (Maize Market) झाली. तर मुंबई बाजारात सर्वाधिक दर (Maize Bajarbhav) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारातील मका आवक आणि दर पुढीलप्रमाणे…