Maize Rate: मक्याला आज काय दर मिळाला?

राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये मक्याची आवक वाढली
Maize rate 2 Jan 2023
Maize rate 2 Jan 2023Agrowon

पुणेः राज्यातील बाजारांमध्ये मक्याची आवक (Maize Arrival) आता हळूहळू वाढत आहे. आज लासलगाव बाजार समितीत मक्याची सर्वाधिक आवक (Maize Bajarbhav) झाली. तर मंगळवेढा बाजारात मक्याला सर्वाधिक दर (Maize rate) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील मका आवक आणि दर (maize bhav) पुढीलप्रमाणे...

Maize rate 2 Jan 2023
Maize rate 2 Jan 2023

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com