Maize Rate: मक्याला कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारात मक्याची आवक वाढली
Maize Rate
Maize RateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या मक्याची आवक (Maize Market) वाढत आहे. आज राज्यातील मालेगाव बाजारात सर्वाधिक ४ हजार ८६० क्विंटल (Maize Bajarbhav) आवक झाली. तर वडूज बाजारात २ हजार ३०० रुपये सर्वाधिक दर (Maize rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारांमधील मक्याची आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या...

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com