Maize Rate: आज, २४ जानेवारीला मक्याला सर्वाधिक भाव कोणत्या बाजार समितीत मिळाला?

मक्याची आवक बाजारात वाढली. तर काही बाजारांमध्ये आज मक्याचे भाव काहीसे नरमले होते.
Maize rate
Maize rateAgrowon

पुणेः आज राज्यातील बाजारात मक्याची आवक (Maize market) वाढली होती. तर काही बाजारांमध्ये मक्याचे दर (Maize Rate) काहीसे नरमले होते. आज सटाणा बाजारात मक्याची सर्वाधिक ६ हजार ६३० क्विंटल आवक (Maize Arrival) झाली. तर मुंबई बाजारात सर्वाधिक ३ हजार ५०० रुपये दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मका आवक आणि दर जाणून घ्या..

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com