
पुणेः राज्यातील बाजारात सध्या मक्याची आवक (Maize Arrival) वाढली. आज सटाणा बाजारात मक्याची सर्वाधिक ५ हजार २७० क्विंटल आवक (Maize Rate) झाली होती. तर मुंबई बाजारात मक्याला सर्वाधिक ३ हजार ५०० रुपये दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारात मक्याची आवक आणि दर (Maize Bhav) जाणून घ्या.