Maize Rate : मक्याला कुठे मिळाला सर्वाधिक दर ?

मक्याचे बाजारभाव आजही टिकून
Maize Rate : मक्याला कुठे मिळाला सर्वाधिक दर ?

पुणेः राज्यातील बाजारात मक्याचे दर आजही (Maize Bajarbhav) कायम होते. राज्यातील लासलगाव बाजारात आज मक्याची (Maize Arrival) सर्वाधिक आवक झाली होती. तर मुंबई बाजारात सर्वाधिक दर (Maize Rate) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारांतील मका आवक आणि दर पुढीलप्रमाणे.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com