Cotton Rate
Cotton Rate Agrowon

Cotton Rate Today : आज कापसाला सर्वाधिक दर कुठे मिळाला?

राज्यातील काही बाजारांमध्ये आज कापसाचे दर (Cotton Bajarbhav) स्थिर होते. आज राळेगाव बाजार समितीत कापसाची सर्वाधिक ३ हजार ६०० क्विंटल कापूस (cotton market) आवक झाली होती.

पुणे: राज्यातील बाजारांमध्ये आज कापसाचे दर (Cotton Bajarbhav) स्थिर होते. आज राळेगाव बाजार समितीत कापसाची सर्वाधिक ३ हजार ६०० क्विंटल कापूस (cotton market) आवक झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात कापसाला सर्वाधिक ८ हजार ७५० रुपये दर (Cotton rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर (Kapus Bhav) जाणून घ्या...

Cotton Rate
Cotton RateAgrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com