Cotton Rate : आज ३ फेब्रुवारीला कापसाला सर्वाधिक दर कोणत्या बाजारात मिळाला?

राज्यातील बाजारात कापसाची आवक आज काहीशी कमी झाली. राज्यातील बाजारात कापसाचे दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Rate Today : राज्यातील बाजारात कापसाची आवक आज काहीशी कमी झाली. राज्यातील बाजारात कापसाचे दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली आहे. आज हिंगणघाट बाजारात कापसाची सर्वाधिक ७ हजार ५११ क्विंटल आवक झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार २२२ रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

Cotton Rate
Cotton RateAgrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com