Onion Rate: कांद्याला आज, २३ मार्चला कोणत्या तीन बाजारांमध्ये चांगला भाव होता? कुठे मिळाना निचांकी दर?

बाजारावर कांदा आवकेचा दबाव आजही कायम होता.
Onion Rate
Onion RateAgrowon

Kanda Bajarbhav: राज्यातील बाजारात कांदा आवकेचा दबाव आजही कायम होता. आज सोलापूर बाजारात २८ हजार ७०१ क्विंटल आवक झाली होती. तर सोलापूर बाजारातच १५०० रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com