
Kanda Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक कमी झालीआहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत. अनेक बाजारांमध्ये कांदा भाव काहीसे वाढले आहेत. आज पिंपळगाव बसवंत बाजारात १३ हजार ६१० क्विटंल आवक झाली होती. तर पेन बाजारात सर्वाधिक १ हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.