Onion Rate: कांद्याला आज, २७ एप्रिल रोजी कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव? कुठे झाली होती सर्वाधिक आवक?

Onion Market Rate : राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये आज कांद्याची आवक काहीशी घटली होती.
Onion Rate
Onion RateAgrowon

Kanda Bajarbhav : राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये आज कांद्याची आवक काहीशी घटली होती. आज पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याची ३१ हजार २५० क्विंटल आवक झाली होती. तर कामठी बाजारात कमाल भाव १ हजार ६०० रुपयांचा मिळाला होता. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com