Onion Rate: कांद्याच्या दरात सुधारणा; आज, ४ मार्चला कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव?

राज्यातील काही बाजारांमध्ये कांदा दरात क्विंटलमागं सुधारणा दिसून आली
Onion Rate
Onion RateAgrowon

Kanda Bajarbhav: राज्यातील काही बाजारांमध्ये कांदा दरात आज क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची सुधारणा दिसून आली होती. आज येवला बाजारात २२ हजार क्विंटल कांदा आवक झाली होती. तर नागपूर बाजारात सर्वाधिक १ हजार ३०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारात तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com