
Onion Rate: राज्यातील बाजारात आज कांद्याची आवक काहीशी कमी झाली होती. मात्र आवकेचा दबाव आजही होता. आज येवला बाजारात २३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. तर कोल्हापूर बाजारात सर्वाधिक १ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.