
Kanda Bajarbhav : राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांदा दरावर पुन्हा दबाव आला. आज उमराणे बाजारात ६५ हजार ३०० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. तर मुंबई बाजारात सर्वाधिक १२०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.