
Onion Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. आज येवला बाजारात सर्वाधिक २५ हजार क्विंटल आवक झाली होती. तर नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई बाजारात सर्वाधिक १३०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.