
Kanda Bajarbhav : राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे कांदा दरात सुधारणा दिसली. आज सोलापूर बाजारात ४२ हजार ३७६ क्विंटल आवक झाली. तर सोलापूर बाजारात १३०० रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.