Onion Rate: कांदा बाजारभावाची स्थिती मागील आठवडाभरात काय होती? कांदा दर वाढले का?

मागील आठवडाभरात राज्यातील बाजारातील कांदा आवक मर्यादीत होती.
Onion Rate
Onion RateAgrowon

Kanda Bajarbhav: मागील आठवडाभरात राज्यातील बाजारातील कांदा आवक मर्यादीत होती. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव टिकून होते. मागील आठवड्यात सोलापूर बाजारात कमाल सरासरी १ हजार ३०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com