राज्यातील संत्र्याला उष्णतेचा फटका

संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील नागपूर आणि अमरावती भागातील संत्रा उत्पादनात २५-३० टक्के घट होण्याचा अंदाज शेतकरी सांगतात.
राज्यातील संत्र्याला उष्णतेचा फटका
Orange Agrowon
Published on

मे महिन्यात राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाट आली होती. या लाटेचा फटका महाराष्ट्रातल्या संत्रा उत्पादकांना बसला आहे. राज्यात अजून मॉन्सून पोहचला नाही. त्यातच विदर्भात उन्हाचा पारा वाढत आहे.

त्यामुळे संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील नागपूर आणि अमरावती भागातील संत्रा उत्पादनात २५-३० टक्के घट होण्याचा अंदाज शेतकरी सांगतात.

संत्र्याच्या उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारातील पुरवठ्यावर त्याचा परिणाम होईल, असे बाजारभाव अभ्यासक सांगतात.

दरम्यान, २०१४ साली नागपूरच्या संत्र्याला जीआय टॅग म्हणजे भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com