
पुणेः राज्यातील बाजारात आज सोयाबीन दरात (Soybean Rate) काहीशी नरमले होते. त्यामुळे आज सोयाबीन बाजाराने शेतकऱ्यांची निराशा केली असेच म्हणावे लागेल. आज लातूर बाजार समितीत सोयाबीनची आवक (Soybean Arrival) जास्त झाली. तर लातूर या बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक दर (Soybean Bajarbhav) मिळाला. राज्यात कोणत्या बाजारात सोयाबीनला किती दर मिळाला, याची माहिती पुढीलप्रमाणे.