Soybean Market : आज, १६ जानेवारीला राज्यातील बाजारात सोयाबीनला काय दर मिळाला?

राज्यातील बाजारात सोयाबीनची सरासरी आवक कमीच
Soybean rate
Soybean rateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या सोयाबनची आवक (Soybean Market) कमीच आहे. आज लातूर बाजारात सोयाबीनची १० हजार ६८१ क्विंटल आवक (Soybean Rate) झाली होती. तर लातूर बाजारातच सर्वाधिक ५ हजार ५९० रुपये प्रतिक्विंटलचा दर (Soybean Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर (Soyabean Bhav) जाणून घ्या...

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com