Soybean Rate: आज, १९ जानेवारीला सोयाबीनला कोणत्या बाजारात किती दर मिळाला?

सोयाबीनच्या किमान दरात काही बाजार समित्यांमध्ये वाढ
Soybean Rate
Soybean RateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात आज सोयाबीनची सरासरी आवक (Soybean Market) होती. आज लातूर बाजारात सर्वाधिक ९ हजार २५५ क्विंटल आवक (Soybean Rate) झाली होती. तर वाशीम बाजारात आज सर्वाधिक ५ हजार ५५० रुपये दर (Soybean Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर (Soybean Bhav) जाणून घ्या..

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com