Soybean Rate : आजचे सोयाबीन बाजारभाव

बहुतेक बाजारांमध्ये सोयाबीनचे दर स्थिर
Soybean Rate
Soybean Rate Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात आज सोयाबीन (Soybean Arrival) आवक स्थिर होती. आज जालना बाजारात सोयाबीनची (Soybean Market) आवक जास्त राहीली. तर सोयाबीनला सर्वाधिक सरासरी दर (Soybean rate) लातूर बाजारात मिळाला.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com