Soybean Rate: आज, १८ जानेवारीला कोणत्या बाजारात सोयाबीनचे दर वाढले का?

देशातील बाजारात सोयाबीनचे दर वाढीची शक्यता
Soybean rate
Soybean rateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या सोयाबीनची मर्यादीत आवक (Soybean Market) होत आहे. आज अमरावती बाजारात सर्वाधिक ११ हजार ५२० क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Rate) झाली होती. तर वाशीम बाजारात सर्वाधिक ५ हजार ६०२ रुपये प्रतिक्विंटलचा दर (Soybean Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर (Soybean Bhav) जाणून घ्या...

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com