Soybean Bajarbhav : सोयाबीनच्या भावात आज, २१ फेब्रुवारीला कोणत्या बाजारांमध्ये झाली सुधारणा?

राज्यातील बाजारात आज सोयाबीन दरात काहीशी वाढ झाली. तर आज सोयाबीनची आवक काहीशी कमी होती.
Soybean Bajarbhav
Soybean BajarbhavAgrowon

Soybean Bajarbhav: राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक काहीश कमी होती. आज ६ हजार ७८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर आज नागपूर बाजारात सर्वाधिक ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Soybean Bajarbhav
Soybean Bajarbhav
Soybean Bajarbhav
Soya Oil Import : सोयाबीन तेल आयातीवर शुल्क लागू होणार

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com