
Soybean Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. जालना बाजारात आज ६०० क्विंटल आवक झाली होती. तर निफाड बाजारात ५ हजार २५० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.