Soybean Rate: आज, २५ जानेवारीला राज्यातील कोणत्या बाजारात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला?

राज्यातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव नरमलेले आहेत. तर दुसरीकडे सोयाबीनची आवकही जास्त आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या सोयाबीनची आवक (Soybean Market) वाढली. तर अनेक बाजारांमध्ये दर नरमले आहेत. आज कारंजा बाजारात सर्वाधिक ५ हजार क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean rate) झाली. तर ५ हजार ४११ रुपये सर्वाधिक दर (Soybean Bajarbhav) वाशीम बाजारात मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर (Soyabean Bhav) जाणून घ्या...

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com