Soybean Rate: सोयाबीनला आज, ११ मार्चला काय रेट मिळाला? कोणत्या बाजारांमध्ये झाली होती सर्वाधिक आवक?

राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनची आवक गेल्या काही दिवसांपासून घटली आहे
Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Bajarbhav: राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनची आवक गेल्या काही दिवसांपासून घटली आहे. अकोला बाजारात आज सर्वाधिक ३ हजार ८६७ क्विंटल आवक झाली होती. तर उमरखेड बाजारात ५ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com