Soybean Rate: सोयाबीन बाजार आज, १५ एप्रिल रोजी कसा राहिला? कोणत्या बाजारात झाली होती सर्वाधिक आवक आणि कुठे मिळाला चांगला भाव?

राज्यातील बाजारात सोयाबीन आवक चांगली असल्याने दर स्थिर आहेत.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Bajarbhav: राज्यातील बाजारात सोयाबीन आवक चांगली असल्याने दर स्थिर आहेत. पुढील काळात बाजारातील सोयाबीन आवक मर्यादीत होण्याची शक्यता आहे. आज अमरावती बाजारात ४ हजार २७८ क्विंटल आवक झाली होती. आज हिंगोली बाजारात ५ हजार २०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com