Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Rate: सोयाबीनची भावपातळी आज, ३ फेब्रुवारीला काय होती? कुठे मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावात आहेत. तर दुसरीकडे सोयाबीनची बाजारातील आवक घटली आहे.

Soybean Rate: राज्यातील बाजारात सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून नरमले आहेत. त्यामुळे बाजारातील आकही कमी आहे. आज अमरावती बाजारात सर्वाधिक ६ हजार ३३० क्विंटल आवक झाली होती. तर हिंगोली बाजारात सर्वाधिक ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर जाणून घ्या..

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com