Soybean Rate: सोयाबीनला आज, ४ मार्चला राज्यातील कोणत्या पाच बाजारांमध्ये मिळाला चांगला भाव? आजची दरपातळी काय होती?

राज्यातील बाजारात मागील सोयाबीन दर काही दिवसांपासून दबावात होते
Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन आवक काहीशी घटलेली आहे. आज अमरावती बाजारात सोयाबीनची ३ हजार ५७० क्विंटल आवक झाली होती. तर सांगली बाजारात ५ हजार ५०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com