Soybean Rate : सोयाबीनचे दर कितीने वाढले?

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवकही वाढली
Soybean rate
Soybean rateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक (Soybean Arrival) वाढली होती. तर सोयाबीनच्या भावातही वाढ (Soybean Bhav) पाहायला मिळाली. आज अहमदपूर बाजारात सोयाबीनची आवक वाढली (Soybean Rate) होती. तर वाशीम बाजारात सर्वाधिक दर (Soybean Bajarbhav)मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर पुढीलप्रमाणे...

Soybean rate 2 Jan 2023
Soybean rate 2 Jan 2023

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com