Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला सरासरी ५५५० रुपये दर

कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात शनिवारी (ता. १९) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ५२५० ते कमाल ५८५१ रुपये तर सरासरी ५५५० रुपये दर मिळाले.
soybean rate
soybean rate agrowon

हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (Hingoli APMC) शनिवारी (ता. १९) सोयाबीनची १००० क्विंटल आवक (Soybean Arrival) होती. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल किमान ५२५० ते कमाल ५८५१ रुपये तर सरासरी ५५५० रुपये दर मिळाले.

soybean rate
Soybean Procurement : बियाणे कंपन्यांची बाजार समित्यांमध्ये सोयाबीन खरेदी

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार (ता. १५) ते शनिवार (ता. १९) या कालावधीत सोयाबीनची ९११० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५४०५ ते ५७५० रुपये दर मिळाले. सोमवार (ता. १४) ते शुक्रवार (ता. १८) या कालावधीत परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची ५०७१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५४५० ते ५५७५ रुपये दर मिळाले.

soybean rate
Soybean rate : सोयाबीन सहा हजाराचा टप्पा ओलांडणार का?

जिंतूर बाजार समितीत २४३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५३०५ ते ५७०५ रुपये दर मिळाले. सेलू बाजार समितीत ६५९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५१०० ते ५४९९ रुपये दर मिळाले. मानवत बाजार समितीत ३२४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५४०० ते ५५०० रुपये दर मिळाले.

गंगाखेड बाजार समितीत ५०३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५६०० ते ५७५० रुपये दर मिळाले. सेनगाव बाजार समितीत १९३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५२०० ते ५५०० रुपये दर मिळाले. जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत २२४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५२०० ते ५३०० रुपये दर मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com