
Harbhara Bhav: राज्यातील बाजारात हरभरा आवक सध्या कमीच आहे. दरात किंचित चढ उतार सुरू आहेत. आज सर्वाधिक हरभरा आवक लातूर बाजारात ९ हजार ५१ क्विंटलची आवक झाली. तर सर्वाधिक दर पुणे बाजारात ५ हजार ७५० रुपये क्विंटलचा मिळाला. तर मुंबई बाजारात ६ हजार प्रति क्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात आज हरभरा आवक किती झाली दर काय मिळाला जाणून घ्या.