Tur Rate: आज तुरीला काय दर मिळाला?

राज्यातील बाजारात तुरीची आवक मर्यादीत
Tur rate
Tur rate Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ६०० रुपये दर मिळत (Tur Rate) आहे. आज हिंगणघाट बाजारात तुरीला सर्वाधिक दर (Tur Bajarbhav) मिळाला. तर आवक ( Tur Arrival) जालना बाजारात जास्त झाली होती. एकूण आवकेचा विचार करता सध्या बाजारातील आवक कमी आहे.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com