Tur Rate: आज, १९ जानेवारीला तुरीला सर्वाधिक भाव कोणत्यात बाजारात मिळाला?

राज्यातील बाजारात तुरीची आवक वाढत आहे. तर दर टिकून आहेत.
Tur Rate
Tur Rate Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात तुरीची आवक (Tur Rate) वाढत आहे. आज जालाना बाजारात सर्वाधिक आवक (Tur Bajarbhav) झाली. या बाजार समितीत आज ६ हजार ८८३ क्विंटल आवक (Tur Market) झाली. तर अकोला बाजारात सर्वाधिक ७ हजार ७९५ रुपये दर (Tur Bhav)मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या...

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com