Tur Rate: तुरीला आज काय दर मिळला?

राज्यातील बाजारात आज तुरीची आवक कमी होती
Tur Rate
Tur RateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात आज तुरीची आवक (Tur Market) कमी झाली होती. तर जालना बाजारात आज तुरीची सर्वाधिक ७ हजार ७०० क्विंटल आवक (Tur rate) झाली होती. तर अकोला आणि मलकापूर बाजारात सर्वाधिक ७ हजार ७०० रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारात तूर आवक दर (Tur Bhav) जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com