Tur Rate: आज, २५ जानेवारीला राज्यातील बाजारात तुरीचे भाव काय होते ?

तुरीचे दर राज्यातील काही बाजारांमध्ये सध्या नरमले आहेत. तर अनेक बाजारांमधील आवक वाढली आहे.
Tur Rate Today
Tur Rate TodayAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) वाढली आहे. तर अनेक बाजारांमधील दरात नरमाई दिसून येत आहे.

आज वाशीम बाजारात तुरीची २ हजार ४०० क्विंटल आवक (Tur market) झाली. तर नागपूर बाजारात तुरीला सर्वाधिक ७ हजार ४६० रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (tur Rate) जाणून घ्या...

Tur Rate Today
Tur Rate Today

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com