Tur Rate: तुरीला आज, २३ मार्च रोजी राज्यातील कोणत्या बाजारांमध्ये मिळाला ८ हजारांपेक्षा जास्त भाव?

राज्यातील तूर उत्पादन यंदा मोठी घट आली आहे. त्यामुळे तुरीच्या दरात मोठी तेजी आहे.
Tur Rate
Tur RateAgrowon

Tur Bajarbhav: राज्यातील तूर उत्पादन यंदा मोठी घट आली आहे. त्यामुळे तुरीच्या दरात मोठी तेजी आहे. आज नागपूर बाजारात ३ हजार ७५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर मलकापूर बाजारात सर्वाधिक ८ हजार ५७५ रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर जाणून घ्या.

Tur Rate
Tur RateAgrowon

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com