Tur Rate: आज, ६ फेब्रुवारीला तुरीच्या दरात मोठे चढ उतार, कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीची आवक वाढत आहे
Tur Rate
Tur RateAgrowon

Tur Rate: तुरीची बाजारातील आवक आता वाढत आहे. आज हिंगणघाट बाजारात तुरीची सर्वाधिक ६ हजार ७५ क्विंटल आवक झाली होती. तर अकोला बाजारात सर्वाधिक ७ हजार ६२५ रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com