पुणेः राज्यातील बाजारात आज तूर (Tur Arrival) आवक स्थिर होती. आज जालना बाजारात तुरीची (Tur Market) आवक जास्त राहीली. तर तुरीला सर्वाधिक सरासरी दर (Tur Rate) अकोला बाजारात मिळाला.