
Tur Rate: राज्यातील बाजारात तुरीची आवक वाढत आहे. आज अमवरावती बाजारात तुरीची सर्वाधिक ३ हजार ९८४ क्विंटल आवक झाली होती. तर नागपूर, अमरावती आणि वाशीम बाजारात तुरीला ८ हजार २०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.