Tur Rate: आज, १८ जानेवारीला तुरीचे दर कोणत्या बाजारात जास्त होते?

राज्यातील बाजारात तुरीची आवक वाढली. तर सध्या तेजीतच.
Tur Rate
Tur RateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Market) वाढत आहे. राज्यातील जालना बाजारात तुरीची आवक सर्वाधिक ६ हजार ६४२ क्विंटल आवक (Tur Rate) झाली. तर अकोला बाजारात तुरीला सर्वाधिक ७ हजार ९४५ रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (Tur Bhav) जाणून घ्या...

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com