Tur Rate : राज्यात तुरीला काय भाव मिळाला?

तूर बाजारात आज काहीशी वाढ झाली
Tur Rate
Tur RateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात आज तूर दरात (Tur Rate) काहीशी वाढ झाली होती. आज बाजार समितीत तूर आवक (Tur Arrival) जास्त झाली. तर जालना या बाजार समितीत सर्वाधिक दर (Tur Bajarbhav) मिळाला. राज्यात कोणत्या बाजारात तुरीला किती दर मिळाला, याची माहिती पुढीलप्रमाणे.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com