Tur Rate Today 13 Jan : तुरीची दरपातळी काय? आज कुठे मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारात नवी तूर हळूहळू दाखल होत आहे. सर्वाधिक तुरीची आवक अकोला बाजारात झाली.
Tur Rate
Tur Rate Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात नवी तूर (New Tur) हळूहळू दाखल होत आहे. राज्यातील बाजारात आज लातूर बाजारात तुरीला (Tur Market) सर्वाधिक ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. सर्वाधिक तुरीची आवक अकोला बाजारात झाली. अकोला बाजारात २ हजार ७६३ क्विंटल आवक झाली. राज्यातील महत्वाच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (Tur Bhav) जाणून घ्या...

Tur Rate
Tur Rate Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com