Cotton Rate
Cotton Rate Agrowon

Cotton Rate : आज २५ जानेवारीला कापसाला सर्वाधिक दर कुठे आणि किती मिळाला?

राज्यातील बाजारात आज कापूस आवक वाढली होती. दर मात्र नरमलेलेच आहेत. शेतकऱ्यांनी कापसाचे दर नरमले म्हणून पॅनिक सेलिंग करू नये, असं जाणकार आवाहन करतात.

पुणे- राज्यातील बाजारात आज कापूस आवक (Cotton Arrival) वाढली होती. दर मात्र नरमलेलेच आहेत. शेतकऱ्यांनी कापसाचे दर (Cotton Rate) नरमले म्हणून पॅनिक सेलिंग करू नये, असं जाणकार आवाहन करतात. राज्यातील बाजारात कापसाला सर्वाधिक आवक आज हिंगणघाट बाजारात झाली. हिंगणघाट बाजारात कापसाची ६ हजार २० क्विंटल आवक झाली. तर सर्वाधिक दर आज अकोला बोरगावमंजू बाजारात ८ हजार ५४८ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील दर जाणून घ्या.

Cotton Rate
Cotton RateAgrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com