Cotton Rate : आज राज्यातील बाजारात कापसाला सर्वाधिक दर कुठे मिळाला?

कापूस दरात घट झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून कापसाची आवकही कमी झाली.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

पुणेः कापूस दरात घट झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून कापसाची आवकही (Cotton Arrival) कमी झाली. आज हिंगणघाट बाजारात सर्वाधिक ७ हजार ५१२ क्विंटल कापसाची आवक (Cotton market) झाली होती. तर अकोला बोरगांवमंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ३४४ रुपयांचा भाव (Cotton Rate) मिळाला. जवळच्या बाजार समितीतील कापूस आवक आणि भाव (Kapus Bajarbhav) जाणून घ्या.

Cotton Rate
Cotton RateAgrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com