Soybean Rate : सोयाबीनला आज कुठे मिळाला सर्वाधिक भाव?

आज राज्यातील बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक अमरावती बाजारात झाली.
Soybean Rate
Soybean Rate Agrowon

पुणेः आज राज्यातील बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक (Soybean Rate Today) अमरावती बाजारात झाली. अमरावती बाजारात ७ हजार ८०६ क्विंटल कापसाची आवक झाली. तर राज्यातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ४०० च्या दरम्यान दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर (Soybean Bhav) जाणून घ्या.

Soybean Rate
Soybean Rate Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com